आपल्या ग्राहकांची आळेख किंवा केवायसी म्हणजे काय ?
 

नवीन बँक खाते उघडताना ग्राहकांची आळेख तसेच ग्राहकाचा पत्ता दर्शविण्यासाठी
आवश्यक पुरावा (कागदपत्रे) सादर करण्याचे पद्धतीस केवायसी म्हणतात.


यासाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक.

निवासी पत्याचा पुरावा
आधार कार्ड, वीज/फोन बिल, रेशनकार्ड, रहिवासी दाखला ( सेतू ) यापैकी एक.