ठेवीवरील व्याज दर  (२० / १० / २०२० पासुन)
 बचत ठेव ३.०० %
स. क.

मुदती ठेव

व्याज
 ३० दिवस ते १८० दिवसांपर्यंत ६.०० %
 १८१ दिवस ते १ वर्षापर्यंत ६.७५ %
 १ वर्षाचे वर (१३ महीने) ते ३ वर्षापर्यंत ६.७५ %
 ३ वर्षाचे वर (३७ महीने) ते ५ वर्षापर्यंत ७.०० %
विशेष ठेव योजना
संकल्प ठेव योजना - १३ महिने करीता
(या योजनेत किमान गुंतवणूक रु. ५०००/- व रु. १०००/- चे पटीत)
६.७५ %
धनप्राप्ती ठेव योजना (मासिक व्याज) - २४ महिने करीता
(या योजनेत किमान गुंतवणूक रु. ५०,०००/- व पुढे रु. १०,०००/- चे पटीत)
६.७५ %
पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था, व नागरी पतसंस्था ठेवीकरीता ६.७५ %